अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना
कृपया खालील अर्ज भरताना सर्व मागितलेली माहिती भरणे आवश्यक आहे. सर्व माहीती भरून "अर्ज सुपूर्त करा" बटणावर क्लिक करा. आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू.